स्वत:च्या बॅटिंगबद्दल बोलताना धोनी म्हणाला, "मी डोक्यात कोणताही फटका आधीच ठरवत नाही. गोलंदाजाने एखादी चूक करण्याची मी वाट पाहत असतो. शेवटच्या षटकात गोलंदाज दबावाखाली होता हे स्पष्ट दिसत होतं. मी सरळ रेषेत फटका मारण्याच्या विचारात होतो, पण मला ते जमलं नाही. पण आम्ही नक्कीच यापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो असतो."