क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी गुरूवारी बंगळुरूत एका कार्यक्रमासाठी आला होता.
महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
चाहत्यांच्या या गर्दीतून वाट काढताना धोनी आणि त्याच्या अंगरक्षकांना बरीच कसरत करावी लागली.
एरवी काहीशा बुजऱ्या स्वभावाचा असणाऱ्या धोनीने यावेळी चाहत्यांसोबत सेल्फी काढला.