मानवतेच्या संदेशासाठी खेळला माही!

ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं फुटबॉल मैदानावर घाम गाळला

'Playing for Humanity'चा संदेश देण्यासाठी फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धोनीच्या बदललेल्या लूकने सर्वांना चकित केले.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात धोनीने उल्लेखनीय कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत तीनही सामन्यांत अर्धशतकी खेळी करून धोनीनं सामनावीराचा किताब जिंकला होता.

धोनीशिवाय या सामन्यात युवराज सिंगही खेळताना दिसला.