Cricket Buzz»फोटो गॅलरी »केंद्र सरकारचा 'तो' एक निर्णय MS Dhoniसाठी ठरू शकतो वेदनादायक; आवडत्या गोष्टीचा करावा लागेल त्यागकेंद्र सरकारचा 'तो' एक निर्णय MS Dhoniसाठी ठरू शकतो वेदनादायक; आवडत्या गोष्टीचा करावा लागेल त्याग By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 3:55 PMOpen in App1 / 8भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्त होईल, कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. 2 / 8भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्त होईल, कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. 3 / 8गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्चमध्ये आयोजित केलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनी टीम इंडियात पुनरागमन करेल असे वाटले होते.4 / 8कोरोना व्हायरसमुळे आयपीएल दोन वेळा स्थगित करण्यात आली आणि त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी खेळेल, परंतु 2019चा वन डे वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप ठरण्याची शक्यता अधिक आहे.5 / 8त्यात आता केंद्र सरकारचा एक निर्णय धोनीसाठी वेदनादायक ठरू शकतो.6 / 8चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर PUBG हा प्रसिद्ध व्हिडीओ गेम केंद्र सरकारच्या रडारवर आहे आणि आगामी काही दिवसांत त्यावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 7 / 8PUBGहा धोनीचा सर्वात आवडता गेम आहे आणि त्याची पत्नी साक्षीनंही हे अनेकदा सांगतिले आहे. शिवाय धोनी अनेकदा PUBG खेळतानाही दिसला आहे.8 / 8त्यामुळे केंद्र सरकारनं या गेमवर बंदी घातल्यास धोनीसाठी ते नक्कीच वेदनादायी ठरेल. धोनीसाठी हा गेमम्हणजे तणाव मुक्तीचे माध्यम असल्याचे साक्षीनं सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications