Join us  

Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs KKR: दोन सामने हारल्यानंतर मुंबई इंडियन्स संघात ३ मोठे बदल करण्याची शक्यता; स्टार खेळाडूही संघात परतणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 5:20 PM

Open in App
1 / 12

Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs KKR: मुंबई इंडियन्स हा सर्वाधिक IPL विजेतेपदं जिंकलेला संघ आहे. पण या संघाने यंदाच्या हंगामातील पहिले दोनही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी मुंबईची प्लेईंग 11 कशी असेल, ते पाहूया...

2 / 12

रोहित शर्मा (Rohit Sharma)

3 / 12

इशान किशन (Ishan Kishan)

4 / 12

गेले दोन सामने मुंबईने गमावले असल्याने आजच्या सामन्यातून स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघात कमबॅक करणार हे जवळपास निश्चित आहे. अनमोलप्रीतच्या (Anmolpreet Singh) जागी तो संघात खेळेल.

5 / 12

तिलक वर्मा (Tilak Varma)

6 / 12

किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)

7 / 12

टीम डेव्हिड (Tim David)

8 / 12

फलंदाजी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने डॅनियल सॅम्सच्या (Danial Sams) जागी विंडिजचा अष्टपैलू फॅबियन अँलन (Fabian Allen) संघात येऊ शकतो.

9 / 12

मुरूगन अश्विन (Murugan Ashwin)

10 / 12

टायमल मिल्स (Tymal Mills)

11 / 12

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

12 / 12

बेसिल थंपी (Basil Thampi) याने गेल्या सामन्यात अतिशय वाईट गोलंदाजी केली. त्यामुळे त्याच्या जागी जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat)संधी मिळू शकते.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्माजसप्रित बुमराहकिरॉन पोलार्ड
Open in App