मुंबई इंडियन्सने थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 1 धावेने विजय मिळवून चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला.
या विक्रमी जेतेपदानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले.
त्यानंतर बॉलिवडू सेलिब्रिटी आणि उद्योपतींच्या उपस्थितीत पार्टीही करण्यात आली
बुधवारी मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी सिद्धिवियानकाचे दर्शन घेतले.