आतापर्यंत हार्दिक आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या प्रेमाच्या चर्चाच होत्या. हार्दिकनं त्याला अधिकृत दुजोरा देताना चक्क नताशासोबत साखरपुडाच उरकला. दुबईत भटकंतीला गेलेल्या हार्दिकनं भाऊ कृणालसह नजीकच्या मित्रांच्या उपस्थित हा साखरपुडा केला.
मनोज तिवारीच्या पत्नीचे नाव सुष्मिता रॉय आहे. सुष्मिता ही बॉलीवूडच्या अभिनेत्रींसारखीच सुंदर दिसते.
हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याने यापूर्वीच पंखुरी पाठकबरोबर लग्न केले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज इशात शर्माने प्रतिमा सिंहबरोबर लग्न केले आहे.
भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवने गर्लफ्रेंड स्नेहलबरोबर २०११ साली लग्न केले.
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने श्रेयसी रुद्रबरोबर लग्न केले आहे.
भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीने प्रीती रायबरोबर लग्न केले आहे.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सफा बेगबरोबर लग्न केले.
भारतीय संघामधून पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला संजू सॅमसनने २०१८ साली गर्लफ्रेंड चारुलताबरोबर लग्न केले आहे.