सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या या दुकलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हैराण करुन सोडले आहे.
पाच वनडेमध्ये कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल या जोडीने मिळून 30 विकेट घेतल्या आहेत.
लेगब्रेक गोलंदाजी करणा-या यझुवेंद्रने पाच वनडेमध्ये एकूण 14 विकेट घेतल्या आहेत.
पाच वनडेमध्ये कुलदीपने 16 विकेट घेतल्या आहेत.
वेगवान गोलंदाजीला या पोषक खेळपट्टयांवर कुलदीप-यझुवेंद्रची फिरकीच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना कळत नाहीय.