Photo : क्रिकेटच्या मैदानावरील 10 हॉट अँकर्सनी लावलंय जगाला वेड!

क्रिकेट हा केवळ मैदानावरील कामगिरीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला ग्लॅमरची फोडणी तितकीच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर अनेक सुंदर चेहरे अँकरींग ( वार्तांकन) करताना पाहायला मिळतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर या ग्लॅमरनं एक वेगळीच उंची गाठली आणि त्यामुळेच यात सुंदर महिला अँकर्सची एन्ट्री झाली. केवळ सुंदरतेमुळेच नव्हे तर क्रिकेटमधील त्यांच्या ज्ञानानेही चाहत्यांना थक्क केले आहे.

अर्चना विजया ( Archana Vijaya ) - 2012 ते 2017 या कालावधीत आयपीएलसाठी अर्चनानं अँकरींग केले. सोनी नेटवर्कसाठी तिनं जवळपास 10 वर्ष क्रिकेट प्रेझेंटर म्हणून काम केले. 2015मध्ये तिनं धीरज पूरी याच्याशी लग्न केलं.

मंदिरा बेदी ( Mandira Bedi ) - आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांच्या अँकरींगमध्ये मंदिरा बेदी हे नाव एकेकाळी गाजलं. 2003 व 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेचं अँकरींग तिनं केलं. शिवाय 2004 व 2006ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2009च्या आयपीएलमध्येही ती दिसली होती.

शिबानी दांडेकर ( Shibani Dandekar ) - गायिका, अभिनेत्री या भूमिकेत दिसणाऱ्या शिबानीनं 2011 ते 2015 पर्यंत आयपीएलमध्ये अँकरींग केली. 2019च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतही ती दिसली होती आणि जगातील हॉट क्रिकेट अँकर्समध्ये ती आघाडीवर आहे.

रोचेल मारिया राव ( Rochelle Maria Rao ) - 2012मध्ये मिस इंडिया इंडिरनॅशनल स्पर्धा जिंकणाऱ्या रोचेलनं आयपीएलच्या सहाव्या पर्वात अँकरींग केले होते.

एरीन हॉलंड ( Erin Holland ) - ऑस्ट्रेलियन गायिका एरीन हॉलंड अनेक स्पर्धांमध्ये अँकरींग करताना दिसते.

शोनाली नागरानी ( Shonali Nagrani ) - 2003ची फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल आणि मॉडल असलेल्या शोनालीनं 2007मध्ये टीव्ही प्रेझेंटेटर म्हणून करियर निवडले.

लेखा वॉशिंग्टन ( Lekha Washington ) - तामिळनाडूची प्रसिद्ध अभिनेत्री लेखानं 2008मध्ये आयपीएलमध्ये अँकरींग केलं होतं

मयांती लँगर ( Mayanti Langer) - क्रिकेट अँकर्समध्ये सर्वात प्रतिष्ठीत नाव मयांती लँगर.. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या या प्रेझेंटेटरनं 2010चा फिफा वर्ल्ड कप, 2010ची राष्ट्रकुल स्पर्धा, 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप, 2015 चा क्रिकेट वर्ल्ड कप होस्ट केला.

करिष्मा कोटक ( Karishma Kotak ) -ब्रिटिश इंडियन मॉडेल व अभिनेत्री असलेल्या करिष्माचा जन्म लंडनचा.. रोचेल रावसोबत आयपीएलचे सूत्रसंचालन करताना करिष्मानेही प्रसिद्धी मिळवली. 2010च्या अबुधाबी टी-10 लीगमध्येही ती दिसली होती.

रोशनी चोप्रा ( Roshni Chopra )

Read in English