या घटनेनंतर पृथ्वीचा मित्र आशिष यादव याच्या वतीने एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १४३, १४८, १४९, ३८४, ४३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपना गिलला पोलिसांनी अटक केली असून, पोलिस सपनाचे मेडिकल करत आहेत. पृथ्वी शॉ खोटे बोलत असल्याचा दावा सपनाच्या वकिलाने केला आहे.