Cricket Buzz»फोटो गॅलरी »रहाणे, इशांत यांचा पर्यायी सराव सत्रात सहभागरहाणे, इशांत यांचा पर्यायी सराव सत्रात सहभाग By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 7:45 PMOpen in App1 / 5केपटाऊन येथे पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात संधी न मिळालेले अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पर्यायी सराव सत्रात सहभाग घेतला होता.2 / 5या तिघांबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलनेही या छोट्या सराव सत्रात सहभाग नोंदवला होता3 / 5९० मिनिटाच्या या सराव सत्रात भारताचे सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही उपस्थित होते. भारतीय 4 / 5भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता. या सामन्यात उपकर्णधार असूनही रहाणेला संघाबाहेर बसावे लागले होते त्यामुळे संघ व्यवस्थापनेवर टीका देखील करण्यात आली होती.5 / 5भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना सेन्चुरियनला 13 जानेवारीपासून होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications