यूएईत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३ व्या पर्वात अफलातून खेळी करून राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) अश्यक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) याचा गुरुवारी साखरपुडा झाला.
By स्वदेश घाणेकर | Updated: February 4, 2021 14:41 IST2021-02-04T14:40:53+5:302021-02-04T14:41:58+5:30