Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिषभ पंत याच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरवर आदळली. या आपघातामध्ये पंतच्या आलिशान कारचा जळून कोळसा झाला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 10:13 IST2022-12-30T10:10:55+5:302022-12-30T10:13:39+5:30