Cricket Buzz»फोटो गॅलरी »चार धावांवर झेल सुटला आणि रोहित शर्माने धू धू धुतला...चार धावांवर झेल सुटला आणि रोहित शर्माने धू धू धुतला... By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:03 PMOpen in App1 / 7रोहितने आजच्या दिवशी एक विश्वविक्रमी खेळी साकारली होती. या सामन्यात रोहितला फक्त चार धावांवर जीवदान मिळाले होते.2 / 7रोहित चार धावांवर असताना श्रीलंकेच्या थिसारा परेराने त्याला झेल सोडला होता.3 / 7या जीवदानाचा फायदा रोहितने चांगलाच उचचला.4 / 7रोहितने इडन गार्डन्सवर २०१४ साली आजच्याच दिवशी झालेल्या एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. 5 / 7आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. 6 / 7आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके रोहितच्याच नावावर आहे रोहितने श्रीलंकेविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक द्विशतक झळकावले आहे. 7 / 7रोहितच्या २६४ धावांचा विश्वविक्रम कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत मोडता आलेला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications