Romantic love story; Indian cricketer wait for 11 months बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं फार जुनं नातं आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार खेचणाऱ्या आणि आपल्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धींना नाचवणाऱ्या खेळाडूंनी प्रेमाच्या खेळपट्टीवरही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंना क्लिन बोल्ड केले आहे. पण, भारताच्या एका क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी तब्बल ११ महिने वाट पाहावी लागली.
By स्वदेश घाणेकर | Published: February 17, 2021 10:11 AM2021-02-17T10:11:49+5:302021-02-17T10:18:32+5:30