माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर iPhone 7 वापरतो.
कर्णधार विराट कोहलीकडे Blackberry Classic हा मोबाईल आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी Apple iPhone 7 Plus हा फोन वापरतो.
रोहित शर्माकडे Samsung Galaxy S8 हा मोबाईल आहे.
सिक्सर किंग युवराज Oppo कंपनीचे मोबाईल वापरतो.