Join us  

माय लेकीची धम्माल! सारा तेंडुलकरनं शेअर केली वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक, Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 7:32 PM

Open in App
1 / 8

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने २८व्या वर्षात पदार्पण केले. साराने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तिचा २७वा वाढदिवस साजरा केला.

2 / 8

२७व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर करत साराने सर्वांचे लक्ष वेधले. साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई अंजली तेंडुलकर देखील दिसत आहे.

3 / 8

सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची ॲम्बेसिडरही आहे.

4 / 8

'२७ वा हंगाम आणि त्यातील एक भाग', अशा आशयाचे कॅप्शन तिने या वाढदिवसानिमित्त लिहिले.

5 / 8

सारा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.

6 / 8

तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.

7 / 8

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

8 / 8

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकरऑफ द फिल्ड