Cricket Buzz»फोटो गॅलरी »सानिया मिर्झाच्या मुलाची 'मगरी'ची सवारी, श्रेयस अय्यरच्या गळ्यात भलामोठा अजगर; See Photoसानिया मिर्झाच्या मुलाची 'मगरी'ची सवारी, श्रेयस अय्यरच्या गळ्यात भलामोठा अजगर; See Photo By स्वदेश घाणेकर | Published: December 23, 2020 3:08 PMOpen in App1 / 10कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. पण, त्यामुळे एक सकारात्मक गोष्ट घडली ती खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ देता आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ( Sania Mirza) पती शोएब मलिक आणि मुलगा इजहान यांच्यासोबत दुबईत सुट्टीसाठी गेली आहे. दुसरीकडे भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरही दुबईतील फेम पार्कमध्ये भटकंतीला गेला आहे. 2 / 10लॉकडाऊनची काही नियम शिथिल झाल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यात आल्या आणि सानिया व शोएब मलिक यांची दुबईत भेट झाली. लॉकडाऊनमुळे दोघही एकमेकांपासून दूर होते. सानिया, शोएब आणि इजहान दुबईत एंजॉय करत आहेत. इजहान नकली मगरीवर बसलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Izhaan Mirza Malik/Instagram)3 / 10भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरही दुबईतील फेम पार्कमध्ये गेला आहे आणि तेथे त्यानं जंगली प्राण्यांसोबत फोटोही काढले आहेत. एका फोटोत तर श्रेयसने चक्क पायथनला आपल्या गळ्याभवती गुंडाळले आहे.(Shreyas Iyer/Instagram)4 / 10दुसऱ्या फोटोत तो सिंहाचा पिलाला बॉटलनं दुध पाजत आहे. याआधी महेंद्रसिंग धोनी, साक्षी आणि जिवा हेही या पार्कमध्ये गेले होते. (Shreyas Iyer/Instagram)5 / 106 / 107 / 108 / 109 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications