प्रदिर्घ काळ यशोशिखरावर विराजमान राहण्यासाठी खेळाडूला तंदुरुस्त राहणे गरजेचे असते. त्यामुळे जगाभरातील नामवंत खेळाडू व्यायामावर अधिक भर देतात. पण, व्यायाम करतानाही त्यांना मॉर्डन आणि स्टायलिश राहणे पसंत असते. त्यामुळेच व्यायाम करताना त्यांचा पेहेराव कसा असतो, हे जाणून घेऊया...
21 वर्षीय फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्ड हा त्याच्या वेगळ्या स्टाइलमुळे ओळखला जातो. याही ड्रेसमध्ये त्याचे वेगळेपण दिसून येत आहे.
लेगिनवर काळ्या रंगांचा जॅकेट घातलेली टेनिसस्टार सानिया मिर्झा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
बॅगी निट टी-शर्ट आणि शॉर्ट्ससह स्पोर्ट्स शूज या ड्रेसिंग कोडमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हटके दिसत आहे
महिला संघाची कर्णधार मिताली राजचा लेगिंग आणि सैल टॉपसोबत स्पोर्ट्स शूज घातलेला लूक
पांढऱ्या रंगाचे शूजसोबत काळ्या रंगांचे ट्रॅक-सूट त्यात पिवळ्या रंगाचा चष्मा... हार्दिक पांड्याचा कूल लूक
टेनिस स्टार सेरेना विलियम्स
फुलराणी सायना नेहवाल
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू