"बाद होताच तो स्वत:च मैदानात निघून जायला लागला होता. त्याला काहीही करून लवकरात लवकर बॅटिंग संपवून मैदानाबाहेर जायचं होतं, असं त्याच्याकडे बघून वाटलं. किशनला फलंदाजी करण्यात अजिबात रस नव्हता. या वर्तणुकीवरूनच खेळाडूची मानसिकता दिसून येते", असे गावसकर म्हणाले.