India vs Pakistan, T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषकानिमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यात आज रविवारी ‘हायव्होल्टेज’ लढत अनुभवायला मिळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं नेट्समध्ये जोरदार सराव केला. यात मेंन्टॉर महेंद्रसिंग धोनीनं टीम कोहलीला नेट्समध्ये खास टिप्स दिल्या आणि रणनिती तयार केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:17 AM2021-10-24T11:17:21+5:302021-10-24T11:23:17+5:30