भारतीय क्रिकटे संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन दिवसांपूर्वीच रक्षाबंधन साजरा केला. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर असलेला बुमराह वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे त्याने दोन दिवसांपूर्वीच रक्षाबंधन साजरा केला. यावेळी बुमराह भावूक झालेला पाहायला मिळाला. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- वेड्या बहिणीची वेडी माया... भावूक झाला जसप्रीत बुमराह!
वेड्या बहिणीची वेडी माया... भावूक झाला जसप्रीत बुमराह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 14:09 IST