Cricket Buzz»फोटो गॅलरी »PHOTOS: चॉकलेट थेरपी...! युझी चहलची पत्नी धनश्री वर्माच्या घायाळ करणाऱ्या अदाPHOTOS: चॉकलेट थेरपी...! युझी चहलची पत्नी धनश्री वर्माच्या घायाळ करणाऱ्या अदा By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 4:38 PMOpen in App1 / 8भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते.2 / 8धनश्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. ती नेहमी नवनवीन फोटो फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.3 / 8आता धनश्रीने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत. 4 / 8चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 5 / 8धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टेप आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.6 / 8धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.7 / 8आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नृत्यकला शिकताना या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications