Cricket Buzz»फोटो गॅलरी »टीम इंडियाच्या ओपनरनेच पटवली विकेटकिपरची बायको...टीम इंडियाच्या ओपनरनेच पटवली विकेटकिपरची बायको... By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:20 PMOpen in App1 / 11भारतीय संघातील दोन खेळाडूंमध्ये सध्या वैमनस्य आहे. कारण भारताच्या एका ओपनरनेच विकेटकिपरची बायको पळवल्याचे पाहायला मिळाले आहे.2 / 11भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचे लग्न 2007 साली निकिता बंजाराशी झाले होते.3 / 11निकिता ही कास्टिंग आर्टिस्ट आहे. दिनेश आणि निकिता या दोघांचेही वडिल चांगले मित्र होते. त्यामुळे हे लग्न झाले.4 / 11निकिता आणि दिनेश यांचे लग्न पाच वर्षे टिकले. कारण दिनेशबरोबर लग्न झाल्यावर काही वर्षांमध्य तिचे संघातील ओपनरबरोबर अफेअर सुरु झाले होते.5 / 11दिनेशला निकिताच्या अफेअरबाबत कुणकुण होती. पण जेव्हा निकिताने घटस्फोटाची मागणी केली, तेव्हा दिनेशचे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले.6 / 11दिनेश आणि निकिता यांचे लग्न पाच वर्षे टिकले. त्यानंतर निकिताने भारताचा सलामीवीर मुरली विजयबरोबर लग्न केले.7 / 11निकिताने मुरली विजयबरोबर लग्न केल्यानंतर दिनेश निराशेच्या गर्तेत अडकला होता. त्यावेळी त्याच्यापुढे भारताची स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलचा चेहरा आला आणि तो तिच्या प्रेमात पडला.8 / 11दिनेश आणि दीपिका एकाच जिममध्ये व्यायाम करायला जायचे. तिथे त्यांची ओळख झाली.9 / 11दिनेशला दीपिका आवडायला लागली आणि त्याचे तिच्यावर प्रेम जडले. दिनेशने एकदा दीपिकाला डेटवर बोलावले होते. पण त्यावेळी दीपिका डेटवर गेली नव्हती. 10 / 11जिममध्ये बराच काळ एकत्र घालवल्यावर दिनेशने दीपिकाला प्रपोज केले आणि दोघांचे अफेअर सुरु झाले.11 / 11दोघेही आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे काही वर्षांनी दिनेशने दीपिकाशी दुसरे लग्न केले. आणखी वाचा Subscribe to Notifications