इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात आजपासून एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. बॉयड रँकिन असे या खेळाडूचे नाव आहे. त्याने इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.
बिली मिडविंटर ( ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 1877-87)
फ्रँक हेर्ने ( इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका 1889-96)
फ्रँक मिचेल ( इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका 1899-1912)
सॅमी गुईलेन ( वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड 1952-56)
बॉयड रँकिन ( इंग्लंड आणि आयर्लंड 2014-19)