Shardul Thakur Girlfriend: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे त्याने आपल्या खेळाची छाप पाडली आहे. अनेक सामन्यात टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शार्दुल ठाकूर याच्या पर्सनल लाईफबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. शार्दुल ठाकूरने गेल्यावर्षी गर्लफ्रेंड मिताली हिच्याशी विवाह केला होता. जाणून घेऊयात त्यांच्या लव्हस्टोरी विषयी.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 06:04 PM2022-08-22T18:04:55+5:302022-08-22T18:07:46+5:30