Join us

जबरदस्त कामगिरी! सचिन, युवराजसह 'या' खेळाडूंनी विश्वचषक गाजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:04 IST

Open in App
1 / 9

विश्वचषकातील या किमयागारांना त्यांच्या कामगिरीची खरी पोचपावती म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळण्याची परंपरा सुरू झाली ती १९९२ साली. सर्वप्रथम या पुरस्कारावर मोहोर उमटवली ती न्यूझीलंडच्या मार्टीन को या फलंदाजाने यंदासुद्धा या मानाच्या पुरस्काराचे अनेक दावेदार आहेत. मात्र नक्की कोणता खेळाडू बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. १९९२ ते २०१९ पर्यंतच्या वनडे विश्वचषकात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंचा घेतलेला हा आढावा....

2 / 9

मार्टीन क्रो (न्यूझीलंड) कामगिरी धावा: ४५६, प्लेयर ऑफ द टुनमिंट प्लेयर ऑफ द दुनमिंट, १९९२ विश्वचषक

3 / 9

लान्स क्लूज्नर (द. आफ्रिका) कामगिरी धावा २८१, बळी १७, १९९९ विश्वचषक

4 / 9

सनथ जयसूर्या (श्रीलंका) कामगिरी धावा २२१ बळी ०६, १९९६ विश्वचषक

5 / 9

सचिन तेंडुलकर (भारत) कामगिरी - धावा ६७३ बळी ०२, ऑफ द टुर्नामेंट प्लेयर, २००३ विश्वचषक

6 / 9

ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), कामगिरी- बळी : २६ प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, २००७ विश्वचषक

7 / 9

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) कामगिरी -बळी : २२ ऑफ द दुनमिंट, २००३ विश्वचषक

8 / 9

युवराज सिंग(भारत), कामगिरी- धावा ३६२, बळी-१५, २०११ विश्वचषक

9 / 9

केन विल्यमसन (न्यूझीलंड), कामगिरी- धावा-५७८, बळी-०२, प्लेयर ऑफ द टुनमिंट, २०१५ विश्वचषक

टॅग्स :ऑफ द फिल्डसचिन तेंडुलकरयुवराज सिंग