मयांती लँगर... क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव. क्रिकेट सामन्यांची अचूक अँकरींग, खेळाडूंना कोंडीत पकडणारे प्रश्न विचारणारा हा चेहरा सर्वच क्रिकेटचाहत्यांचा परिचयाचा आहे.
तसेच स्टुअर्ट बन्नी याही नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही.
मयांनी आणि स्टुअर्ट यांनी 2012मध्ये विवाह केला. त्यावेळी जगभरात या जोडप्याचीच चर्चा रंगली.
सोशल मीडियावर हे कपल आपलं प्रेम नेहमी व्यक्त करतात आणि त्यांच्या फोटोतून ते जाणवतंही.
स्टुअर्ट हा भारताची माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा मुलगा.
मयांती आणि स्टुअर्ट यांना क्रिकेटनेच एकत्रित आणले.
मयांतीनं अनेकदा स्टुअर्टची मुलाखत घेतली आणि तेव्हाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
या दोघांनी 2012मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, परंतु हे लव्ह बर्ड मागे हटले नाही.