आयपीएलमधल्या हैदराबादच्या संघातून या खेळाडूंना मिळाला नारळ

युसूफ पठाण : गेल्या काही हंगामात युसूफ पठाणला फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गौष्टी सतावत आहेत.

मार्टिन गप्तिल : ट्वेन्टी-२० क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाजांनी एक अशी गप्तिलची ख्याती आहे. पण गेल्या हंगामात त्याला फॉर्म गवसला नव्हता.

कार्लोस ब्रेथवेट : वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे.

शाहबाझ नदीम : नदीम हा अनुभवी फिरकीपटू असला, त्याने भारतीय संघात पदार्पण केले असले तरी त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.