Thimothy Shanon Jebaseelan break world record क्रिकेट बॉलनं सर्वात उंच कॅच घेण्याचा विक्रम मोडला गेला. थीमोथी शेनॉन जेबसीलन यानं ११९.८६ मीटर म्हणजे जवळपास ३९३.३ फुटांवरून वेगानं खाली येणारा चेंडू यशस्वीरित्या झेलून विश्वविक्रमाची नोंद केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 23:03 IST2022-01-10T22:53:03+5:302022-01-10T23:03:56+5:30