Join us  

विराट कोहली : १३ वर्षे क्रिकेटमधील वर्चस्वाची...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 9:35 AM

Open in App
1 / 11

१८ ऑगस्ट २००८ ला श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने पदार्पण केले. हा काळ होता वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग यांचा. या दिग्गजांच्या मांदियाळीत त्याने आपले स्थान निर्माण करताना प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरली. त्याच्या कारकिर्दीला १३ वर्षे झाली.

2 / 11

विज्डन क्रिकेटर ऑफ द ईयर -२०१९; राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार- २०१८; सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी- २०१८; विज्डन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड २०१७,२०१८; सीएनएन-आईबीएन पुरस्कार- २०१७

3 / 11

पद्मश्री- २०१७; अर्जुन पुरस्कार- २०१३; आईसीसी वन-डे प्लेयर ऑफ द ईयर- २०१२; पीपल्स चॉईस पुरस्कार (लोकप्रिय भारतीय खेळाडूसाठी) २०१२

4 / 11

जगातील एकमेव क्रिकेटर ज्याच्या नावावर १५ हजारपेक्षा जास्त धावा, आणि ५० पेक्षा जास्त सरासरी आहे. पहिले कसोटी शतक ऑस्ट्रेलियाविरोधात केले. तो त्याचा आठवा सामना होता.

5 / 11

कसोटीत सर्वात जास्त दुहेरी शतक करणारा भारतीय खेळाडू, त्याने सात दुहेरी कसोटी शतक केले आहेत. दोन वेळा एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त कसोटी शतक करण्याचा विक्रम, २०१८ मध्ये १३२२ धावा आणि २०१६ मध्ये १२१५ धावा.

6 / 11

कसोटी आणि टी२०मध्ये पाचव्या स्थानी, वनडेत दुसऱ्या स्थानावर, एकाच कॅलेंडर वर्षात तीन दुहेरी शतक करणारा एकमेव फलंदाज - वेस्ट इंडिज २००, न्यूझीलंड २११, इंग्लंड २३५.

7 / 11

कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी (२०१४ ते २०२१; सामने ६३, विजय -३७, पराजय १५, अनिर्णित ११

8 / 11

सामने ९४, डाव १५८, धावा ७६०९, सर्वोत्तम २५४, सरासरी ५१.४१, अर्धशतके २५, शतके २७, दुहेरी शतक ७, चौकार ८४७, षटकार २२.

9 / 11

सामने २५४, डाव २४५, धावा १२१६७ सर्वोत्तम १८३, सरासरी ५९.०७ अर्धशतक ६२ शतक ४३, चौकार ११४० षटकार १२६.

10 / 11

सामने ८९, धावा ३१५९, सर्वोत्तम ९४, सरासरी ५२.६५ अर्धशतके २८ शतक ०, चौकार २८५, षटकार ९०.

11 / 11

कसोटी पदार्पण वेस्ट इंडिजच्या विरोधात सबिना पार्कमध्ये १० जून २०११; वन डे पदार्पण श्रीलंकेविरोधात डॅम्बुलात १८ ऑगस्ट २००८; टी२० पदार्पण झिम्ब्बाब्वे विरोधात हरारे १२ जून २०१०; आयपीएल पदार्पण- केकेआरविरोधात चेन्नईमध्ये १८ एप्रिल २००८

टॅग्स :विराट कोहली
Open in App