बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमधून विराटने विश्रांती घेतली होती.
यावेळी विराट पत्नी अनुष्काबरोबर भूतानमध्ये असल्याचे पाहायलला मिळाले.
भूतानमध्ये या दोघांना एका नव्या मित्राबरोबर पाहिले गेले.
या दोघांनी आपल्या या नव्या मित्राबरोबर चांगलीच मस्ती केली.
हे फोटो आता चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
विराट आणि अनुष्का हे दोघेही प्राणीमित्र आहेत. या टूरमध्ये त्यांना रस्त्यामध्ये एक श्वान दिसले आणि या दोघांनी त्याच्याबरोबर मस्ती केल्याचे पाहायला मिळाले.