Virat Kohli Relationships: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरं करत आहे. विराट आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. विवाहानंतरही हे जोडपं जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय असते. मात्र विराटचं नाव कथितरीत्या काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्याची चर्चाही झाली होती. आज आपण जाणून घेऊयात अनुष्कापूर्वी किंग कोहलीच्या जीवनात आलेल्या किंवा नाव जोडण्यात आलेल्या अभिनेत्रींबाबत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:59 PM2022-11-05T15:59:06+5:302022-11-05T16:02:59+5:30