Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट सेनेची रामायणकालीन 'अशोक वाटिके'त सैरविराट सेनेची रामायणकालीन 'अशोक वाटिके'त सैर By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 1:39 PMOpen in App1 / 5भारतीय क्रिकेट संघात श्रीलंकेत असून काही खेळाडूंनी ऐतिहासिक महत्व असलेल्या 'अशोक वाटिके'ला भेट दिली2 / 5तिस-या कसोटीआधी भारतीय क्रिकेट संघ रिलॅक्स मूडमध्ये असून कुटुंबासोबत मजा मस्ती करताना दिसत होता3 / 5यावेळी काही खेळाडूंच्या पत्नीदेखील सोबत होत्या.4 / 5खेळाडूंनी सीता अम्मा मंदिरात जाऊन सीतेचे दर्शनही घेतले. 5 / 5अशोक वाटिकेत हनुमानाच्या विशाल पदचिन्हाजवळ उमेश यादव पत्नीसोबत पाया पडताना आणखी वाचा Subscribe to Notifications