International News: क्रिकेटर्स आणि त्यांची अफेअर्स हा काही नवा विषय नाही. बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत क्रिकेटपटूंच्या प्रेमाचे किस्से तर अनेक दशकांपासून सांगितले जातात. यातील काहींचे प्रेम यशस्वी झाले तर काही अपयशी ठरले. काही लग्नाआधीच त्यांच्या मुलांचे बाप झाले, अशा क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 10:33 AM2021-12-08T10:33:22+5:302021-12-08T10:42:51+5:30