Join us

टीम इंडियाचे वॉरियर्स, कॅप्टन कूल धोनीच्या आधी या भारतीयांनी केली देशसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:05 IST

Open in App
1 / 9

जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजपासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून पहारा देणार आहे. भारतीय सैन्यानं ही माहिती दिली आहे. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. या विभागात धोनी 19 किलोचं वजन घेऊन पहारा देणार आहे.

2 / 9

सी के नायुडू ( 1895-1967) रँक - कर्नल

3 / 9

हेमू अधिकारी ( 1919-2003) रँक - लेफ्टनन कर्नर

4 / 9

वेंकटरमन नारायण स्वामी ( 1924-1983) रँक - मेजर

5 / 9

चंद्रशेखर गडकरी ( 1928-1998) रँक - लेफ्टनन कर्नल

6 / 9

व्हीएम मुद्दीआह ( 1929-2009) रँक - विंग कमांडर

7 / 9

रमण सुरेंद्रनाथ ( 1937 -2012) रँक - कर्नल

8 / 9

अपूर्व सेनगुप्ता ( 1938-2013) रँक - लेफ्टनन जनरल

9 / 9

सचिन तेंडुलकर रँक- ग्रुप कॅप्टन

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरभारतीय हवाई दलभारतीय जवान