ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला. पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना इंग्लंडने २०१०नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला. वेस्ट इंडिजनंतर दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा तो दुसरा संघ ठरला, परंतु एकाच वेळी वन डे व ट्वेंटी-२० असे वर्ल्ड कप नावावर असलेला जगातील पहिलाच संघ ठरला. २०२२च्या या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, याची यादी आता आयसीसीने जाहीर केली आहे. पाहा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२मधील टॉप १० वेगवान गोलंदाज....