Join us

आयपीएलच्या फायनलमध्ये नजरेने घायाळ करणारी 'ही' तरुणी कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 11:47 IST

Open in App
1 / 8

आयपीएल 2019 च्या हंगामात अनेक किस्से आणि खेळांडूंचे गमतीशीर अंदाज पाहायला मिळाले. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या आयपीएलचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद लुटला. यात मुंबई इंडियन्सची चाहती तरुणी सध्या प्रसिद्धच्या झोतात आली आहे.

2 / 8

आयपीएलच्या फायनलमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेली ही तरुणी सोशल मिडीयात अनेकांना घायाळ करतेय. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंगच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेली ही तरुणी आहे मिस दिवा सुपरनॅशनल 2018 चे विजेती आदिती हुंदिया.

3 / 8

प्रेक्षकांमध्ये बसून आदिती या मॅचचा आनंद लुटत असताना कॅमेरामॅनने तिच्या अदा कैद केल्या अन् एकारात्रीत तीदेखील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली.

4 / 8

मुंबई इंडियन्सची अंतिम सामना जिंकली तसं ही तरुणी ही सध्या सोशल मिडीयात अनेकांची मने जिंकत आहे.

5 / 8

आदितीने तिच्या करिअरशी सुरुवात फेमिना मिस इंडिया 2018 च्या स्पर्धेतून केली. त्यानंतर राजस्थान येथील मिस राजस्थान स्पर्धेतही ती सहभागी झाली होती.

6 / 8

सोशल मिडीयावर आदितीच्या ट्विटरला, फेसबुकला, इन्स्टाग्रामला शोधणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

7 / 8

काही दिवसांपूर्वी बंगळुरु आणि हैदराबादच्या सामन्यातही प्रेक्षकांमध्ये बसलेली तरुणी दिपिका घोष अशीच फेमस झाली. मैदानातील कॅमेराने तिचा चेहरा कॅमेरात कैद केला आणि बंगळुरुची ही जबरा फॅन अनेकांच्या मनात घर करुन गेली.

8 / 8

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स