Cricket Buzz»फोटो गॅलरी »सिडनीचे मैदान का झाले होते गुलाबी, जाणून घ्या...सिडनीचे मैदान का झाले होते गुलाबी, जाणून घ्या... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 3:31 PMOpen in App1 / 7ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्राची पत्नी जेनचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले होते. यापुढे कोणाचाही कर्करोगाने मृत्यू होऊ नये, हे ग्लेनने ठरवले आणि एक फाऊंडेशन सुरु केले. 2 / 7वर्षातील पहिला सामना हा या फाऊंडेशनसाठी ठेवला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी साऱ्या मैदानात गुलाबी रंगच दिसत होता.3 / 7भारताच्या क्रिकेटपटूंनीही यावेळी मॅग्राच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे ठरवले होते. 4 / 7 त्यामुळे जेव्हा आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक खेळाडू गुलाबी रंगाची टोपी घेऊन मैदानात उतरला होता. 5 / 7भारताच्या प्रत्येक खेळाडूने या टोपीवर आपली सही केली होती आणि या टोप्या मॅग्राच्या फाऊंडेशनला देण्यात आल्या.6 / 77 / 7 आणखी वाचा Subscribe to Notifications