आॅस्ट्रेलियाकडून एकदिवसीय चॅम्पियनशिप मालिका ३-० ने गमविल्यानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने(बीसीसीआय) महिला क्रिकेटची ताकद वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. महिला क्रिकेटपटूंची मोठी फळी उभारण्याकडे लवकरच लक्ष देण्यात येईल.
महिला क्रिकेटरने मैदानात घाम घाळला, कसून सराव केला.
वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि यष्टिरक्षकांनी कसून सराव केला.
आॅस्ट्रेलियाकडून एकदिवसीय चॅम्पियनशिप मालिका ३-० ने गमविल्यानंतर भारत ‘बेंच स्ट्रेंथ’वर भर देण्याची शक्याता आहे.
मिताली राज, हरमप्रित कौर यांच्यासह सर्व महिला क्रिकेपटूंनी सराव केला.
ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या आगामी सामन्यापूर्वी भारतीय महिला संघानी घाम गाळला.