Cricket Buzz»फोटो गॅलरी »जगातील वेगवान क्रिकेटपटू...जगातील वेगवान क्रिकेटपटू... By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:13 PMOpen in App1 / 11क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 'रनींग बिटवीन विकेट' (Running between wickets) याला फार महत्त्व असते. कधी कधी एकेरी-दुहेरी धाव घेत प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजांनी हैराण केले आहे. खेळपट्टीवर वेगाने धावणाऱ्या खेळाडूंवर कोणता खेळाडू आघाडीवर आहे, ते पाहूया.2 / 11इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो या क्रमवारीत दहाव्या स्थानावर येतो. 3 / 11ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल याचे नाव समोर आले की चौकार आणि षटकारांची आतषबाजी डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, रनींग बिटवीन विकेटमध्ये जलद धावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.4 / 11वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो जितक्या वेगाने गोलंदाजी करतो त्याच वेगाने तो धावाही काढतो.5 / 11न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅकलम हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण तो खेळपट्टीवरही जलद वेगाने धावतो.6 / 11ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा चोरटी धाव घेण्यात एक्स्पर्ट आहे. वेगाने धावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानी येतो.7 / 11बर्थडे बॉय हार्दिक पांड्या या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. 8 / 11ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर हा उंचीने कमी असला तरी तो खेळपट्टीवर चपळतेने धावा घेतो.9 / 11दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्स याच्या फलंदाजीची शैली निराळीच आहे. त्याच्यासारखे फटकेबाजी करणे क्वचितच कोणाला जमेल. त्याचबरोबर तो चोरटी धाव घेण्यातही चपळ आहे.10 / 11महेंद्रसिंग धोनी रनींग बिटवीन विकेटमध्ये सर्वात चतुर फलंदाज मानला जातो. एका धावेचे दोन मध्ये किंवा दोन धावांचे तीनमध्ये रुपांतर कसे करायचे यात तो तरबेज आहे.11 / 11जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू विराट कोहली या क्रमावारीत आघाडीवर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications