मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!

Team India Victory Parade, Marine Drive Wankhede Stadium at Mumbai: वानखेडे स्टेडियम ते नरिमन पॉईंट या मार्गावर होणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 05:55 PM2024-07-04T17:55:39+5:302024-07-04T18:08:13+5:30

whatsapp join usJoin us
Team India Victory Parade at Mumbai Too Much crowd on Marine Drive Wankhede Stadium at Mumbai Team India bus stuck in traffic jam | मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!

मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Victory Parade, Marine Drive Wankhede Stadium at Mumbai: भारतीय क्रिकेट संघाने तब्बल १७ वर्षानंतर इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवत टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय संघ आज मायदेशी परतली. सुरुवातीला भारतीय संघ दिल्लीच्या विमानतळावर उतरला. तेथून सकाळी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांच्याशी जवळपास दीड तास गप्पा मारल्यानंतर आता भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. आज संध्याकाळी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर टीम इंडियाची विजयी परेड होण्याआधी झालेल्या तोबा गर्दीमुळे टीम इंडियाची बसच ट्रॅफिक जाममध्ये अडकली. पाहा फोटो आणि व्हिडीओ-

----

 

Web Title: Team India Victory Parade at Mumbai Too Much crowd on Marine Drive Wankhede Stadium at Mumbai Team India bus stuck in traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.