Next

Asia Cup 2018 : भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माचा कसा असेल परफॉर्मन्स सांगताहेत कोच दिनेश लाड

भारताचा पहिला सामना आज हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी लोकमतने खास बातचीत केली.

श्रीलंकेत झालेल्या निदाहास चषकानंतर रोहित शर्माला आशिया चषक स्पर्धेत संघाचे कर्णधापद सोपवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना आज हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी लोकमतने खास बातचीत केली.