भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील एकाना स्टेडियमचे नाव बदलले. त्यांनी या स्टेडियमला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे.