जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:50 PM2019-09-10T20:50:25+5:302019-09-10T20:51:39+5:30

५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

6 lakh ruppess stolen from ATM's in Jalgaon | जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

Next

जळगाव : गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर व एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली छेडछाड करुन कॅश स्लॉट कॅसेटसह ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

एटीएमचे काम पाहणाºया व्ववस्थापकाच्या तक्रारीवरुन कंपनीचे कस्टोडीयन दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहूल संजय पाटील (रा.खडके बु.ता.एरंडोल ) व मुकेश विलास शिंदे (रा.समता नगर) या तिघांविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: 6 lakh ruppess stolen from ATM's in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.