दरोडेखोरांमध्ये लष्कराचा जवान; रेल्वे प्रवासादरम्यान लुटमार करणारे ३ आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 05:08 PM2018-10-13T17:08:22+5:302018-10-13T17:08:44+5:30

अमित संजय पवार (वय २६), अजय संजय पवार (वय २४) व प्रमोद प्रकाश पाटील (वय २८) असे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. यातील प्रमोद पाटील हा लष्कारातील जवान असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

Army jawans among dacoits; Three robbers robbed during train trips Jeraband | दरोडेखोरांमध्ये लष्कराचा जवान; रेल्वे प्रवासादरम्यान लुटमार करणारे ३ आरोपी जेरबंद

दरोडेखोरांमध्ये लष्कराचा जवान; रेल्वे प्रवासादरम्यान लुटमार करणारे ३ आरोपी जेरबंद

googlenewsNext

रायगड - मुंबई-मंगलोर एक्स्प्रेसदरम्यान ५ सप्टेंबर रोजी सोने व रोख रक्कम असा १ कोटी ९० लाखांचा ऐवज घेऊन जाणाऱ्या सौरभ जैन यांना दरोडेखोरांनी लुटले होते. या लुटमारीत समावेश असलेल्या ३ आरोपींना रोकडसह स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाखाची रोख रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमित संजय पवार (वय २६), अजय संजय पवार (वय २४) व प्रमोद प्रकाश पाटील (वय २८) असे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. यातील प्रमोद पाटील हा लष्कारातील जवान असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

Web Title: Army jawans among dacoits; Three robbers robbed during train trips Jeraband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.