Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:15 IST2021-06-21T21:14:11+5:302021-06-21T21:15:25+5:30
Bogus Vaccination:याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल राजेश पांडे आणि संजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस
ठळक मुद्दे टिप्स कंपनीच्या २०६ कर्मचाऱ्यांना बोगस लस टोचल्याचे सोमवारी उघडकीस आले.
मुंबई: कांदिवलीतील बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने टिप्स कंपनीच्या २०६ कर्मचाऱ्यांना बोगस लस टोचल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल राजेश पांडे आणि संजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ६९६ रुपये त्यांनी उकळल्याची माहिती समोर आलीअसुन चौकशी सुरू आहे.
१० वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ नराधमांना अटक; आजीनं वेळीच आवाज ऐकला अन्...https://t.co/pNxuVhydol
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021
ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त https://t.co/H2Cw4IgbKF@dir_ed
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021