पैशासाठी कुर्हाडीने वार करून तोडले बोट, दोघांना अटक

By रूपेश हेळवे | Published: July 27, 2023 01:58 PM2023-07-27T13:58:29+5:302023-07-27T13:58:43+5:30

ही घटना जुळे सोलापूरातील कल्याण नगर चौकात घडली आहे.

Broke a boat with an ax for money, two arrested in solapur | पैशासाठी कुर्हाडीने वार करून तोडले बोट, दोघांना अटक

पैशासाठी कुर्हाडीने वार करून तोडले बोट, दोघांना अटक

googlenewsNext

सोलापूर : पैशाची मागणी करत केळी विक्रेत्यावर कुर्हाडीने वार करत बोट तोडल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राम चव्हाण, रोहित चव्हाण (रा. कल्याण नगर रेल्वे पटरी जवळ, जुळे सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत नुरद्दिन वजीर बागवान ( वय २१, होटगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जुळे सोलापूरातील कल्याण नगर चौकात घडली आहे.

Web Title: Broke a boat with an ax for money, two arrested in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.