Coronavirus : धक्कादायक! कोरोना झाल्याच्या संशयावरून डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:44 PM2020-04-03T22:44:38+5:302020-04-03T22:47:48+5:30

Coronavirus : कोरोना झाल्याच्या भीतीपोटी डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Coronavirus: Shocking! Doctor's boyfriend murdered on suspicion of having coronas to doctor girlfriend pda | Coronavirus : धक्कादायक! कोरोना झाल्याच्या संशयावरून डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने केली हत्या

Coronavirus : धक्कादायक! कोरोना झाल्याच्या संशयावरून डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने केली हत्या

Next
ठळक मुद्देमृत प्रेयसी असलेल्या डॉक्टरचे नाव लॉरेन (27) असं आहे. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रेयसीची हत्या केली. या धक्कादायक घटनेने मात्र खळबळ माजली होती.

संपूर्ण जगभरात करोना व्हायरसचे संकट वाढत आहे. चीन पाठोपाठ इटलीत कोरोनाने हाहाकार माजला आहे. इटलीत कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोना झाल्याच्या भीतीपोटी डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

इटलीतही करोनाचं थैमान सुरु आहेत. तेथे एका मेल (पुरुष) नर्सने त्याच्या डॉक्टर प्रेयसीची हत्या केली आहे. मृत प्रेयसी असलेल्या डॉक्टरचे नाव लॉरेन (27) असं आहे. आरोपी प्रियकराचे नाव अँटोनिओ डी. पेस (28) असं आहे. हे दोघेही सिसिलियन रुग्णालयात काम करत होते.

मेल नर्स असलेल्या अँटोनिओ डी. पेस याने त्याच्या डॉक्टर प्रेयसीची करोना झाल्याच्या संशयातून हत्या केली. प्रेयसीला करोनाची लागण झाली आहे, आपल्याला देखील होईल असं प्रियकर पेसला वाटलं होतं. त्यामुळे त्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रेयसीची हत्या केली. या धक्कादायक घटनेने मात्र खळबळ माजली होती.

Web Title: Coronavirus: Shocking! Doctor's boyfriend murdered on suspicion of having coronas to doctor girlfriend pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.