घृणास्पद! महिलेने ठेवले श्वानाशी शारीरिक संबंध; फोटो पाहून कोर्टाने सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:17 PM2021-12-24T19:17:09+5:302021-12-24T19:19:14+5:30
Sexual Abuse to Animal : ही घटना नॉर्थविच शहरातील आहे, जिथे महिलेने श्वानाला आपल्या वासनेचे शिकार बनवले असून या कृत्याचा फोटोही तिने कॅमेऱ्यात कैद केला आहे.
लंडन : ब्रिटनमधून एका महिलेने आपली वासना पूर्ण करण्यासाठी प्राण्याचे शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आपला गुन्हा कबूल केला असून घटनेच्या वेळी ती कोकेनच्या नशेत होती. या घृणास्पद कृत्यासाठी महिलेला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महिलेला २० महिन्यांची शिक्षा
ही घटना नॉर्थविच शहरातील आहे, जिथे महिलेने श्वानाला आपल्या वासनेचे शिकार बनवले असून या कृत्याचा फोटोही तिने कॅमेऱ्यात कैद केला आहे. कोर्टात हजर असताना महिलेचे हे कृत्य एक घृणास्पद गुन्हा मानण्यात आले आणि या घृणास्पद कृत्यासाठी तिला २० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
'मिरर'च्या वृत्तानुसार, महिलेचे वय ६० वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, तिला याआधी देखील मुलांसोबत फोटो शेअर केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. २००६ आणि २००९ मध्येही तिने असेच कृत्य केले होते, तरीही तिला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकली नव्हती.
लॅपटॉपमध्ये गुप्त पुरावे सापडले
महिलेच्या अशा कृत्ये पाहता तिला लैंगिक गुन्हेगारांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि या कारणास्तव पोलिसांनी जुलै २०१९ मध्ये तिच्या घरावर छापा टाकला होता. पोलिसांनी महिलेच्या घरातून एक लॅपटॉप जप्त केला होता. ज्यामध्ये तिच्या क्रूरतेचा पुरावा होता.
जप्त केलेल्या लॅपटॉपची चौकशी करण्यासाठी जवळपास २ वर्षे लागली, ती आता पूर्ण झाली आहे. या लॅपटॉपमध्ये एक छुपे (लपवलेले) फोल्डर होते. ज्यामध्ये असे ३१ फोटो सापडले होते जे आक्षेपार्ह होते. या फोटोंमध्ये महिला अल्चेशियन जातीच्या श्वानासोबत सेक्स करताना दिसत आहे. पुरावे म्हणून ही छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात
कोकेन घेणारी महिला
या महिलेने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून अशा प्रकारची कृत्ये करत आहे. ही महिला २०१८ मध्ये बोर्नमाउथला गेली होती आणि यावेळी अनेक लोकांशिवाय तिचे श्वानासोबत शारीरिक संबंध होते. महिलेकडे एक पेन ड्राईव्हही सापडला असून, तपासादरम्यान ३.५ ग्रॅम कोकेनची छायाचित्रेही जप्त करण्यात आली आहेत.